अहमदनगर जिल्ह्यातील रोजी किरकोळ खत विक्रेते यांचेकडील आज रोजीचा खत साठा
कृषि विकास अधिकारी अहमदनगर आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी बंधुनो जाणून घ्या आज रोजी आपल्या नजीकच्या कृषि सेवा केंद्रात किती व कोणते खत उपलब्ध आहे. याकरिता खालील पैकी आपले आवश्यकतेनुसार तालुका निवडून तालुक्याच्या लिंक वरक्लिक करावे. नगर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव नेवासा श्रीरामपूर राहुरी राहाता कोपरगाव संगमनेर अकोले अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव यांनी आज रोजी किरकोळ खत विक्रेते यांचेकडील खत साठा पाहण्यासाठी यावर क्लिक करावे.